राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. चोवीस तासांत ३६१५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३९१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३४८२ एवढी आहे.