वेर्णा औद्योगिक वसाहत टायटन गेटसमोर नुवे येथील संजीव बोजगर (५०) या मेकॅनिकची हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास ताहीर मुल्ला (२७) या मूळ आंध्र प्रदेशातील व्यक्तीशी वादावादी झाल्यानंतर ही हत्या झाली. या प्रकरणी संशयित आरोपी ताहीर मुल्ला याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.