बीएसएनलची सेवा ठप्प

0
79

राज्यात पडत असलेला मुसळधार पावसामुळे राज्यातील बीएसएनलची सेवा ठप्प झाली होती. कोल्हापूर ते पणजी, मेंगलोर ते पणजी तसेच हुबळी ते पणजी दरम्यान ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे यंत्रणेवर परिणाम झाला होता. त्यामुळे बीएसएनएलची मोबाईल तसेच दूरध्वनी सेवा बंद होती. अखेर रात्री उशिरा ही सेवा सुरू झाली.