तिसवाडी फोंडा तालुक्यात आज मर्यादित पाणीपुरवठा

0
77

तिसवाडी, फोंडा या भागांना पाण्याचा पुरवठा करणार्‍या खांडेपार पाणी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने पाण्याच्या शुद्धीकरणावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे २४ ते २६ जुलै दरम्यान मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे.