मडगावच्या प्रो पॅडलर्स सायकलिंग क्लब यांनी आयोजित केलेली ‘वोर्राद ५.५५’ ड्युऍथलॉन स्पर्धा १०० जणांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या रेसमध्ये वेळसाव ते केळशी या दरम्यान ५५ किलोमीटर सायकलिंग सक्तीची होती. यानंतर उतोर्डा किनार्यावर २.५ किमी किंवा ५ किमी धावणे असे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. फातोर्डाचे पोलिस निरीक्षक कपील नायक यांनी ५५ किमी व २.५ किमी धावण्याची स्पर्धा २ तास २ मिनिटांत पूर्ण करत सर्वांत वेगवान होण्याचा मान मिळविला.
स्पर्धा पूर्ण केलेले सहभागी ः शशिकांत नाईक, नीलेश देसाई, समीर नाडकर्णी, बिनोता नाडकर्णी, अष्पाक मोकाशी, मुख्तियारअली शेख, ब्लायटन फर्नांडिस, स्मिता प्रभू, फ्लावियन सुतारी, समीरा रेडकर, नम्रता थरवानी, आसिफ शेख, ऍडलिन मास्कारेन्हस, प्रदीप प्रभू, नितीन मयेकर, चेतन साळकर, फ्लिटंन दुरादो, सिडनी दुरादो, आदित्य गावकर, सूरज नाईक, संदीप भरणे, हर्षद केदार, निहाल पारकर, प्रसाद नाईक, समिक गोसालिया, रुपेश सिनाई काकोडकर, राजाराम यादव, वैभव वेर्णेकर, रसिका लोटलीकर, ऑलिव्हर कुतिन्हो, झारिना कुतिन्हो, कुणाल मल्होत्रा, प्रकाश खत्री, मेगन फर्नांडिस, मिका फर्नांडिस, सेल्विन कुएल्हो, राना हायेस, सुशांत सावंत, भारत नाईक, उत्कर्ष वेळीप, सूरज दैवज्ञ, रोहित झांट्ये, महेंद्रकुमार मौर्य, आयुष नायक, आर्यन गावकर, मोहम्मद अमान, संदीप नाईक, विजय कवळेकर, डॉ. साईनाथ वायंगणकर, संकल्प गावकर, अचिंत्य कांबळी, रॉबर्ट दुरादो, सुमुख कामत, ओंकार जोग, राजदीप केणी, चंद्रशेखर थरवानी, अल्थिया फर्नांडिस, रुपेश सिंग, सत्यजीत मोरे, जयराम वेर्णेकर, प्रसाद भिलेगावकर, मयुर नाडकर्णी, हेन्रिक डायस, योगेश प्रभुदेसाई, श्रीगुरु शेटकर, मथिवानन आर., रामदास गडेकर, गौतम भेंडे, जेम्स सिक्वेरा, सायफर्ट जॅकिस, परतिश प्रभू चोडणेकर, सम्राट पै काकोडे, आमिश बांदोडकर, निक्सन गोम्स, ऍलन ऍब्र्यू, पवन नाईक, सुशांत कुमार, राहुल भारतन, सर्वानन सेलिया, व्यंकटेश प्रभुदेसाई, जोना कुतिन्हो, अल्लाबक्ष बिचनवार, दीपा अफोन्सो, बाला अय्यर, अली शेख, क्लिंडा डायस, आनंद वर्धम, दिक्षय रेवोडकर, सच्चिदानंद कामत, शेख नुरुल्ला, आशिफ शेख, प्रीतम तळावलीकर, लेविन दा कॉस्टा, जोएल रॉड्रिगीस, पवन कुमार, फरदीन वेलजी, हर्ष कामत, अर्ल ब्रागांझा, समित नायक व फ्रान्सिस रॉड्रिगीस.