केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या शनिवार ६ फेब्रुवारी २०२१ रोजी गोवेयाला धावती भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या इस्पितळाचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री शहा येत आहेत. दाबोळी विमानतळावरून सिंधुदुर्गाला रवाना होणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेण्याची शक्यता आहे.