पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल देशभरात ७० वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वास्कोत ७० किलोचा केक कापताना नगरविकासमंत्री मिलिंद नाईक. सोबत ज्येष्ठ नागरिक आणि मुरगाव तालुका भाजपचे कार्यकर्ते.

0
291