Home बातम्या उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी

उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी

0

केपे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले फिलीओ पेरैरा यांनी फोनवरून अज्ञात इसमानी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली आहे.

तात्काळ उमेदवारी मागे घ्या अशी धमकी त्यांना दिली असल्याचे म्हटले आहे.