Home बातम्या पक्षासाठी सक्रियपणे प्रचार करणार : श्रीपाद

पक्षासाठी सक्रियपणे प्रचार करणार : श्रीपाद

0

स्थानिक राजकारणात येण्यास आपण उत्सुक होतो व पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा होती हे खरे असले तरी त्या गोष्टीकडे आता आपण एक भुतकाळ म्हणून पाहणार असून नव्या जोमाने पक्षाच्या प्रचार कार्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण केंद्रीय राजकारणात रहावे, अशी पक्षाची इच्छा आहे व त्या इच्छेला मान देणे हे आपले कर्तव्य असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.