मुख्य सचिवांना मुदतवाढ

0
84

राज्याचे मुख्य सचिव आर. के श्रीवास्तव यांना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. काल दि. ३० रोजी ते सेवेतून मुक्त होणार होते. त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय काल सरकारने घेतला.