साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची प्रदेश भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. सदानंद तानावडे मुख्यमंत्र्यांचे सचिव झाल्याने सदर पद रिक्त झाले होते.