देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी एच. एस. ब्रह्मांची नियुक्ती

0
81

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एस. एस. ब्रह्मा यांची केंद्र सरकारने काल नियुक्ती केली. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ काल संपला होता. वरिष्ठ निवडणूक आयुक्तांनाच वरील पदावर नियुक्त करण्याच्या परंपरेनुसार ही नियुक्त झाली आहे. कायदा खात्याने सरकारला ब्रह्मा यांच्या नावाची औपचारिक शिफारस केली होती. ६४ वर्षीय ब्रह्मा हे आंध्रप्रदेशच्या आयएएस १९७५ च्या तुकडीतील अधिकारी असून ते आसामी आहेत.