सरकारकडून आज निर्बंधित सुट्टी जाहीर

0
101

राज्य सरकारने आज दि. १४ रोजी निर्बंधित सुट्टी जाहीर केली आहे. गोमंतकीय धर्मगुरू फा. वाझ यांना आज श्रीलंकेत पोप फ्रान्सिस यांच्याकडून संतपद बहाल केले जाणार असल्याने सरकारने ही सुट्टी जाहीर केली आहे.