बातम्या ताळगावात सखल भागात भराव प्रकरणी पोलिसांची कारवाई By Navprabha - January 14, 2015 0 99 FacebookTwitterPinterestWhatsApp ताळगाव येथील सर्वे क्रमांक २९२/१ येथे सखल भागात ट्रकाद्वारे मातीचा भराव घालण्यात येत असल्याची तक्रार अरुण शेट यांनी केल्यानंतर पणजी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक व जेसीबी मशीन ताब्यात घेतले. पुढील तपास चालू आहे.