लुईझिन फालेरो आज आर्च बिशपांची भेट घेणार

0
71

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो व ‘गोअन वेल्फेअर असोसिएशनला कतार’चे अध्यक्ष सायमन डिसिल्वा आज सकाळी ११.३० वा. आल्तिनो येथील आर्च बिशप फिलीप नेरी फेर्राव यांची भेट घेतील. चॅरिटेबल ट्रस्टला मदत करण्याच्या हेतूनेच त्यांची ही भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीत राज्यातील सामाजिक प्रश्‍नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.