बातम्या ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा निवर्तले By Navprabha - December 3, 2014 0 122 FacebookTwitterPinterestWhatsApp हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. खट्टा मीठा, अंगूर हे वर्मा यांचे गाजलेले चित्रपट आहेत.