बातम्या वाघा सरहद्दीवरील भारत-पाकिस्तान यांचे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम By Navprabha - November 5, 2014 0 85 FacebookTwitterPinterestWhatsApp वाघा सरहद्दीनजीक नुकताच आत्मघाती हल्ला होऊन त्यात सुमारे ६० पाकिस्तानी नागरीक ठार झाले होते. त्यानंतर काल या सरहद्दीवरील भारत-पाकिस्तान यांचे ध्वज उतरविण्याच्या कार्यक्रमावेळीही मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.