बातम्या गोवा मांस प्रकल्प भागात जमाव बंदीचा आदेश By Navprabha - October 2, 2014 0 95 FacebookTwitterPinterestWhatsApp फोंडा उपविभागीय दंडाधिकार्यांनी उसगाव फोंडा येथील गोवा मांस प्रकल्प आणि प्रकल्पाच्या सभोवतालच्या १ कि.मि. क्षेत्रात २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत चारापेक्षा जास्त व्यक्ती जमा होण्यास बंदी लागू केली आहे.