जयललिता ७ रोजीपर्यंत तुरुंगातच

0
101

जे. जयललिता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी कर्नाटक हायकोर्टाच्या विशेष खंडपीठाने ७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी विशेष कोर्टाने चार वर्षे कैद व १०० कोटी रु. दंड दिल्यानंतर ६६ वर्षीय तामीळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जयललिता सध्या बेंगलोर येथे तुरुंगात आहेत. सुनावणी सर्वसाधारण खंडपीठासमोरच व्हावी असे सांगून काल विशेष खंडपीठाने सुनावणी ७ रोजीपर्यंत पुढे ढकलली.