जयललितांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

0
83

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या तामीळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर तसेच शिक्षेस स्थगिती देण्यासाठीच्या पुनर्विचार याचिकेवर आज कर्नाटक हायकोर्टासमोर सुनावणी होणार आहे.
याचिकेवर दि. ६ रोजी सुनावणी मुक्रर केली होती. पण कोर्टांना दि. २ ते ६ रोजीपर्यंत विविध सुट्‌ट्या असल्याने सुनावणी आज होईल. जयललिता यांच्यावतीने काल ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी बाजू मांडली.