नवे मुख्य सचिव म्हणून केवल शर्मांची निवड

0
100

राज्याचे मुख्य सचिव बी. विजयन काल सेवेतून मुक्त झाल्याने त्यांच्याकडील मुख्य सचिवपदाचा ताबा सध्या आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे देण्यात आला आहे. नवे मुख्य सचिव म्हणून केंद्राने केवल शर्मा यांची निवड केली असून राज्य सरकारने अद्याप त्यास मान्यता दिलेली नाही.