बातम्या विदेश दौर्यावरून मुख्यमंत्री गोव्यात परतले By Navprabha - September 12, 2014 0 77 FacebookTwitterPinterestWhatsApp मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपला आठ दिवसांचा विदेश दौरा संपवून सोमवारी रात्री गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री पर्रीकर विश्रांतीसाठी विदेश दौर्यावर गेले होते.