बातम्या लव्ह जिहाद : केंद्राला नोटीस By Navprabha - September 5, 2014 0 93 FacebookTwitterPinterestWhatsApp लव्ह जिहाद प्रकरणी काल अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग, उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली. ‘लव्ह जिहाद’ करू पाहणार्यांवर काय कारवाई केली आहे ते १० दिवसांत सांगावे असे नोटीसीत म्हटले आहे.