Home बातम्या मनपात फोडाफोडीचे राजकारण सुरू

मनपात फोडाफोडीचे राजकारण सुरू

0

महापौरपदी फुर्तादोच राहणार

पणजी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक दि. २२ रोजी होणार असल्याने आतापासूनच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आाहे.

सत्ताधारी गटाचे नेते, तथा आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादोच कायम महापौरपदी राहतील तर उपमहापौर लॉरेन्स बेंतो यांच्या जागी कबीर मखिजा पिंटो यांची निवड करण्याचे जाहीर केले आहे. 
पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.