तेजपालना ‘इन कॅमेरा’ सुनावणी हवी

0
61
दरम्यान, सुनावणीच्या वेळी आपणाला न्यायालयात हजर राहण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणीही तेजपाल यांनी न्यायालयाकडे केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य केली.
दरम्यान, वरील निवाड्यानंतरच तेजपाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी तेजपाल यांना १ डिसेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.