बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात प्रसूत झाल्यानंतर आपल्या २० दिवसांच्या अर्भकाला घेऊन बेपत्ता झालेल्या महिलेला काल पोलिसांनी ताब्यात घेतले व बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने तिच्या अर्भकाला धर्मादाय संस्थेकडे सोपविण्यात आले असण्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर महिला अर्भकाला घेऊन पणजी बाजारात फिरत होती.