आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला राही सरनोबत. तिने काल २५ मीटर पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक ‘सुवर्ण’वेध साधला.