१ हजार किमान पेन्शन लागू

0
88

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजनेशी (ईपीएस) सलग्न असणार्‍या कर्मचार्‍यांना १ ऑक्टोबरपासून किमान एक हजार पेन्शन देणार्‍या योजनेचा शुभारंभ काल करण्यात आला. केंद्र सरकार त्यासाठी १२०० कोटी रुपये देणार आहे. किमान १ हजार रुपये पेन्शन योजनेचा लाभ सुमारे ३२ लाख पेन्शनर्सना मिळेल. सध्या या योजनेखाली ४९ पेन्शनर्स असून त्यापैकी १३ लाख जणांना रु. ५०० पेक्षा कमी पेन्शन मिळते.