Home Featured सिली सोल्स प्रकरणी २० रोजी अंतिम निवाडा

सिली सोल्स प्रकरणी २० रोजी अंतिम निवाडा

0

अबकारी आयुक्तांकडून आसगाव येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बारच्या वादग्रस्त मद्य परवाना प्रकरणी अंतिम सुनावणी काल घेण्यात आली. आता दि. २० ऑक्टोबर रोजी अंतिम निवाडा जाहीर केला जाणार आहे. सिली सोल्सच्या वादग्रस्त मद्य परवाना प्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी तक्रार केली आहे.