साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे वृद्धापकाळाने निधन

0
93

‘विषयांतर’, ‘उभयान्वयी अव्यय’, ‘बिनधास्त’ असा गाजलेल्या कादंबर्‍यांचे लेखक चंद्रकांत खोत यांचे काल वृद्धापकाळाने (वय ७४) निधन झाले. कादंबरीतील वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी खोत यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. वरील कादंबर्‍यांमुळे खळबळ माजवलेले खोत नंतर अध्यात्मिक लेखनाकडे वळले.