सनबर्न स्थगितीस नकार

0
75

सनबर्न व सुपरसॉनिक हे दोन्ही नृत्य महोत्सव बेकायदेशीर ठरवून त्यांना परवाना नाकारण्याची मागणी करणारा कॉंग्रेसचे सुनिल कवठणकर यांचा अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आला असता, न्यायालयाने या महोत्सवांना स्थगिती देण्यास नकार दिला. कर न भरताच आयोजकांनी तिकीट विक्री केल्याच्या आरोप कॉंग्रेसचे कवठणकर यांनी केला होता.