बातम्या शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान By Editor Navprabha - October 13, 2021 0 29 FacebookTwitterPinterestWhatsApp जम्मू आणि काश्मीरधील शोपियान जिल्ह्यात प्रतिकार दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे किमान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. काश्मीर भागातल्या पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.