वाहतूक मंत्र्यांकडून वाहनचालकांना दिलासा

0
11

राज्यातील वाहनचालकांना पोल्युशन अंडर कंट्रोल (पीयुसी) प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याने पुढील एक महिन्यापर्यंत वाहनचालकांकडून पीयुसी प्रमाणपत्राची मागणी करू नये. तसेच आपल्या एकापेक्षा जास्त मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडण्यासाठी जाणार्‍या पालकांना अडवून त्यांना दंड ठोठावू नये, अशी सूचना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आरटीओ व वाहतूक पोलिसांना केली आहे.