वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या 387 वर

0
8

केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलैच्या रात्री उशिरा पावसानंतर झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या 387 वर पोहोचली आहे. यापैकी 172 जणांची ओळख पटली आहे. तसेच 180 लोक अजूनही बेपत्ता आहेत.