रेमो डिसोझा यांना हृदयविकाराचा झटका

0
232

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझा यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रेमो यांना काल शुक्रवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी रेमो यांना ओळखले जाते.