बातम्या रिव्होल्युशनरी गोवन्सचे आणखी दोन उमेदवार By Editor Navprabha - January 25, 2022 0 10 FacebookTwitterPinterestWhatsApp रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन उमेदवार काल जाहीर केले. पक्षाने पणजी मतदारसंघातून राजेश रेडकर यांना, तर मुरगाव मतदारसंघातून परेश तोरसेकर यांना उमेदवारी दिली आहे.