रिव्होल्युशनरी गोवन्सचे आणखी दोन उमेदवार

0
10

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन उमेदवार काल जाहीर केले. पक्षाने पणजी मतदारसंघातून राजेश रेडकर यांना, तर मुरगाव मतदारसंघातून परेश तोरसेकर यांना उमेदवारी दिली आहे.