बातम्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद ५ रोजी गोवा भेटीवर By Editor Navprabha - September 1, 2021 0 38 FacebookTwitterPinterestWhatsApp भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ५ ते ७ सप्टेंबर, २०२१ पर्यंत गोव्याला भेट देणार आहेत. ६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आयएनएस हंसाच्या हिरक महोत्सवी उत्सवास राष्ट्रपती उपस्थित राहतील.