बातम्या मोबाईल नेण्यास मनाई करा ः कॉंग्रेस By Editor Navprabha - February 14, 2022 0 12 FacebookTwitterPinterestWhatsApp मतदारांना मतदान करण्यासाठी जात असताना प्रत्यक्ष मतदानावेळी मोबाईल नेण्यास मनाई करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने काल निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदार मतदान करण्यास केंद्रात आत जाताना त्यांना मोबाईल नेण्यास देऊ नये अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.