मुस्लीम समुदायाच देशभरात निदर्शने

0
45

भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काल देशभरात मुस्लीम समाजाकडून निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील दिल्लीसह उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली.