मुलांचे मृत्यू भारतीय कफ सिरपमुळे नाहीत

0
8

>> गांबिया सरकारचा यू टर्न

गांबियात भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे ६६ मुलांना आपला जीव गमावला होता. याप्रकरणी भारतामधील कफ सिरप तयार करणार्‍या कंपनीवर आरोप जाले होते. मात्र या प्रकरणी आता गांबिया सरकारने यू टर्न घेत भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे. गांबियाचे आरोग्य संचालक मुस्तफा बिट्टाये यांनी मुलांचा मृत्यू हा किडनीच्या आजारामुळे झाल्याचे सांगितले होते.