मुख्यमंत्री आज परतणार

0
93

केंद्रीय मंत्र्यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी परवा नवी दिल्लीला गेलेले नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे आज गोव्यात परतणार आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यासमवेत अन्य मंत्री-आमदारही दिल्लीला शपथविधी सोहळ्यासाठी गेले होते.