बातम्या मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश By Editor Navprabha - January 25, 2022 0 20 FacebookTwitterPinterestWhatsApp माजी आमदार मिकी पाशेको यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाशेको यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. मात्र कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्याने पाशेको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.