माटोळीचा बाजार

0
132
गोव्यातील गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य असलेल्या माटोळीच्या फळफळावळीचा पणजीच्या मांडवी किनारी भरलेला बाजार काल संततधार पावसातही गजबजला. (छाया : किशोर स. नाईक)