बातम्या भटक्या गुरांसाठीच्या वाहनाचे उद्घाटन By Navprabha - August 9, 2014 0 89 FacebookTwitterPinterestWhatsApp भटक्या गुरांसाठीच्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व अन्य मंत्री आमदारांच्या उपस्थितीत विधानसभा संकुलात करण्यात आले. हे वाहन पणजी महापालिकेकडे राहणार आहे.