भटक्या गुरांसाठीच्या वाहनाचे उद्घाटन

0
88
भटक्या गुरांसाठीच्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व अन्य मंत्री आमदारांच्या उपस्थितीत विधानसभा संकुलात करण्यात आले. हे वाहन पणजी महापालिकेकडे राहणार आहे.