पेट्रोल एका रुपयाने स्वस्त

0
104

तेल कंपन्यांनी पेट्रोल दरात प्रती लिटर १ रुपया ९ पैशांनी कपात जाहीर केली आहे. मात्र डिझेल दरात प्रती लिटर ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी होईल.