बातम्या पारवडेश्वर मठातर्फे दांपत्य आशीर्वाद सोहळा By Navprabha - November 17, 2014 0 107 FacebookTwitterPinterestWhatsApp पारवडेश्वर मठातर्फे कांपाल मैदानावर काल आयोजित केलेल्या दांपत्य आशीर्वाद सोहळ्याचे उद्घाटन करताना राज्यपाल मृदूला सिन्हा. बाजूस केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार विष्णू वाघ, पारवडेश्वर महाराज आदी मान्यवर.