पाकिस्तानात स्थिती चिघळण्याची चिन्हे

0
97

इम्रान खान आणि धर्मगुरू तहरूल कादरी व सरकार यांच्यातील बोलण्यांची संपुष्टात आली असून पाकिस्तानातील राजकीय संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विरोधी नेते इम्रान खान यांनी निदर्शने चालूच राहणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.