Home बातम्या पंजाबचे मुख्यमंत्री मानआज गोवा दौऱ्यावर

पंजाबचे मुख्यमंत्री मानआज गोवा दौऱ्यावर

0

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे काल बुधवारी गोवा दौऱ्यावर येणार होते. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ते आज गुरूवार 29 जानेवारी 2026 रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी काल दिली. अजित पवार यांना आदरांजली म्हणून भगवंत मान यांनी आपला नियोजित दौरा रद्द केल्याचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी स्पष्ट केले.